Blog Views

मंत्रशास्र व रोगमुक्ती


मंत्रशास्र व रोगमुक्ती
मंत्र हा शब्द "मनसा त्रायतो इति मंत्रः"
या व्युत्पत्ती पासून सुरु होतो. मंत्राचा वापर वाचेने, मनाने, चिंतनाने होतो. मंत्राचे पठण, जप करून उपचार करीत असतांना ज्या स्पंदनलहरी निर्माण होतात त्यामुळे शाररिक ऊर्जास्रोतांची कमतरता भरून निघते व त्याचा फायदा व्यक्ती व्याधीमुक्त होते.
मंत्रामध्ये रोग, व्याधी व पीडा निवारणाचे जबरदस्त सामर्थ्य असून योग्य रीतीने शुध्दता पाळून मंत्राचा उपयोग व्याधिनिवरण्यास केला तर असाध्य रोग सुद्धा मंत्रोपचाराच्या माध्यमातून बरे होतात.

उत्तम आरोग्य प्राप्ती साठी मंत्र
"सूर्यकवच वाचणे."
"ओं ऱ्हिमं नमः"
"नारायणाय नमः, गोविंदाय नमः"
"ओं नमः शिवाय '

शरीरातील एखादा भाग दुखत असेल तर त्यावरील निवारण मंत्र.....
१.डोकेदुखी - श्री राघवाय नमः
२.कपाळ - दशरथात्मजाय नमः
३.नेत्र - कौशल्येयाय नमः
४.कान- विश्वमित्रप्रियाय नमः
५.नाक- मखत्रात्रे नमः
६.मुख - सौमित्रीवत्सलाय नमः
७.जीभ - विद्यानिधये नमः
८.कंठ - भरतवंदिताय नमः
९.खांदे - दिव्यायुधाय नमः
१०.दंड - भग्नेशकार्मुकाय नमः.
११.हात - सितापतये नमः
१२.हृदय - ओं ऱ्हिमं सूर्याय नमः
१३.शरीरातील मध्य भाग - खरध्वनसाय नमः
१४.नाभी - जाम्बवदाश्रयाय नमः
१५.कंबर - सुग्रावेशाय नमः
१६.जंघा - हनुमत्तप्रभावें नमः
१७.मांडी - रघुत्तमाय नमः
१८.घुडघे - सेतुकृते नमः
१९.पिंडरी - दशमुखांतकाय नमः
२०.पावले - बिभीषणश्रीदाय नमः
२१.सर्व शरीर रक्षण –श्रीरामाय नमः

।। श्रीराम जय राम जय जय राम ।।


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs