आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये हजारो वर्षांपासून देव-देवता, ऋषी- मुनी यांनी लोक कल्याणार्थ बरीच स्तोत्र, मंत्र, श्लोक, वेद-पुराणे, आरत्या, विविध व्रत वैकल्ये, पूजा- विधी इत्यादी लिहून ठेवले आहेत. असे नित्योपयोगी लेखन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचा आपल्या आराध्य देवते प्रमाणे नित्यपाठ केल्यास आपल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
Blog Views
समर्थ रामदास स्वामी रचित शिवस्तुती...
।। आरती जगदीश जी की ।।
।। आरती जगदीश जी की ।।
ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ।
भक्त जनो के
संकट क्षण में दूर करें ।। ॐ ।।
जो घ्यावे फल
पावे बिनसे मनका ।।प्र.।।
सुख सम्पति
घर आवै कष्ट मिटे तनका ।। ॐ ॥
मातु पिता तुम मेरे शरण गहूं मै किसकी ।। प्र.।।
तुम बिन और न दूजा आस करूं जिसकी ।। ॐ ।।
तुम पूरण परमात्मा तुम अन्तर्यामी ।। प्र.।।
पार ब्रम्ह परमेश्वर, तुम सबके स्वामी ।। ॐ ।।
तुम करूणा के सागर तुम पालन करता ।। प्र.।।
मैं मुरख खल कामी कृपा करो भरता ।। ॐ।।
तुम हो एक अगोचर सबके प्राण पती ।। प्र. ।।
किस विधि मिलूं दयामय तुमको मैं कुमती ।। ॐ ।।
दीन बन्धु दुख हरता, तुम ठाकुर मेरे ।। पर.।।
अपने हाथ उठाओ, व्दार पडा तेरे ।। ॐ.।।
विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा ।। प्र. ।।
श्रद्धा भक्ति बढाओ, सन्तन की सेवा ।। ॐ।।
।। आरती त्रिगुण शिवजी की ।।
।। आरती त्रिगुण शिवजी की ।।
जय शिव ओंकारा हर शिव ओंकारा ।
ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा ।।
एकानन चतुरानन पंचानन राजे ।
हंसानन गरुड़ासन वृषवाहन साजे ।। जय ।।
दोयभुज चार चतुर्भुज दस भुज ते सोहे ।
तीनो रूप निरखता त्रिभुवन जन मोहे ॥ जय ।।
अक्ष माला बन माला रूदामाला धारी ।
चन्दन मृगमद चन्दा भाले भोले शुभकारी ।। जय ।।
श्वेताम्बर पीताम्बर बाघम्बर अंगे।
सनकादिक प्रभुतादिक भूतादिक संगे ।। जय ।।
करमध्ये कमण्डलु चक्र त्रिशुल धर्ता ।
जग कर्ता जग भर्ता जग पालन कर्ता ।। जय ।।
ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका।
प्रणवाक्षर ॐ मध्ये ये तीनो एका ।। जय ।।
त्रिगुण स्वामी जी की आरती जो कोई नर गावे।
कहत शिवानन्द स्वामी मनवांछित फल पावे ।। जय ।।
काशी में विश्वनाथ विराजे, नन्दी ब्रम्हाचारी ।
नित उठि भोग लगावे सेवत नर नारी ।। जय ॥
भगवान शिवाचे शुभ चिन्ह
भगवान शिवाचे शुभ चिन्ह
भगवान शिवाचे शुभ चिन्ह खूप महत्वाची आहेत. त्यांच्या
प्रत्येक शुभ चिन्हाच्या मागे काही न काही गुपिते दडलेले आहे.
जसे आकड्याचे फुल, बिल्वपत्र,
पाणी, दूध आणि चंदनाच्या व्यतिरिक्त इतर काही
गोष्टी त्यांना आवडतात.
१) शिवलिंग
भगवान शिवाचे निर्गुण आणि
निराकार रूपाचे प्रतीक असलेले शिवलिंग ब्रह्मा, आत्मा आणि
ब्रह्माण्डाचे प्रतीक आहे. वायु पुराणानुसार प्रलय काळात सर्व सृष्टी ज्यामध्ये
मिळून जाते आणि पुन्हा सृष्टीकाळात ज्यापासून सृष्टी प्रगट होते त्यालाच शिवलिंग
असे म्हणतात.
२) त्रिशूळ
भगवान शिव यांच्याजवळ नेहमी एकच
त्रिशूळ असायचं. त्रिशूल हे तीन प्रकाराच्या दैनंदिन, दैवीय,
शारीरिक त्रासांच्या नायनाट करण्याचे सूचक आहेत. या मध्ये सत,
रज आणि तम तीन प्रकारच्या शक्ती आहे. त्रिशुळाचे तीन शूळ सृष्टीच्या
उदय, संरक्षण आणि लयीभूत होण्याचे प्रतिनिधित्व करतात.
शैवमतानुसार शिव या तिन्ही भूमिकांचे अधिपती आहेत. हे शैव सिद्धांताच्या पशुपती,
पशु आणि पाश यांचे प्रतिनिधित्व करतात. अशी आख्यायिका आहे की हे
महाकालेश्वराचे ३ काळ (वर्तमान, भूत, भविष्य)
चे प्रतीक आहे. या व्यतिरिक्त हे स्वपिण्ड, विश्व आणि
शक्तीच्या सर्वोच्च स्थानासह एक होण्याचे प्रतीक आहे. हे डाव्या भागास इडा,
दक्षिणेत पिंगळा आणि मध्य देशात असलेल्या सुषुम्ना नाड्यांचे प्रतीक
आहेत.
३) रुद्राक्ष
अशी आख्यायिका आहे की
रुद्राक्षाचा जन्म शिवाच्या अश्रूंपासून झाला आहे. धार्मिक ग्रंथानुसार २१ मुखी
रुद्राक्ष असल्याचे पुरावे आहेत, पण सध्या १४ मुखीनंतरचे
सर्व रुद्राक्ष दुर्गम आहेत. हे धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. रक्त प्रसरण
देखील संतुलित राहतं.
४) त्रिपुंड टिळक
भगवान शिव कपाळी त्रिपुंड टिळक
लावतात. हे तीन लांब पट्ट्या असलेले टिळक असतं. हे त्रेलोक्य आणि त्रिगुणांचे
प्रतीक आहेत. हे सतोगुण, रजोगुण आणि तपोगुणाचे प्रतीक आहेत.
त्रिपुंड दोन प्रकारचे असतात - पहिले तीन पट्ट्यांच्या मध्ये लाल रंगाचे ठिपके
किंवा बिंदू असते. हा ठिपका शक्तीचा प्रतीक आहेत. सामान्य माणसाने अश्या प्रकाराचे
त्रिपुंड लावू नये. दुसरे असतात फक्त तीन पट्ट्या असलेले त्रिपुंड. यामुळे मन
एकाग्र होतं.
५) रक्षा किंवा उदी
शिव आपल्या शरीरावर उदी किंवा
अंगारा लावतात. उदी जगाच्या निरर्थकतेचा बोध करवते. उदी आकर्षण, मोह, इत्यादी पासून विरक्तीची प्रतीक आहे. देशातले
एकमेव स्थळ उज्जैनच्या महाकाळ देऊळात शिवाची भस्मारती होते. यामध्ये स्मशानेतील
राख किंवा रक्षाचा वापर करतात. यज्ञाच्या रक्षेत अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात.
प्रलय आल्यावर साऱ्या जगाचे नायनाट झाल्यावर उरते फक्त रक्षा. अशीच स्थिती आपल्या
शरीराची देखील असते.
६) डमरू
आपल्या हिंदू धर्मात सर्व देवी
आणि देवतांकडे कोणते न कोणते वाद्य असतातच. त्याच प्रकारे भगवान शिवाकडे डमरू असे
जे नादाचे प्रतीक आहे. भगवान शिवाला संगीताचे जनक मानतात. त्यांच्या आधी कोणाला ही
गाणं, नाचणं आणि वाजवणं येत नसे. नाद म्हणजे एक अशी ध्वनी
किंवा आवाज जो संपूर्ण विश्वात सतत येत असतो ज्याला 'ॐ'
असे म्हणतात. संगीतात अन्य स्वर ये- जा करतात, त्यांचा मधील असलेला स्वरच नाद किंवा आवाज आहे. नादातूनच वाणीच्या चारही
रूपांचे 1. पर, 2. पश्यंती, 3. मध्यमा और 4. वैखरीचे जन्म झाले आहेत.
७) कमंडळु
या मध्ये पाणी भरलेले असतं जे
अमृताचे प्रतीक आहे. कमंडळु प्रत्येक योगी किंवा संतांकडे असतं.
८) हत्तीची चामडं आणि वाघाची चामडं
शिव आपल्या शरीरांवर हस्ती आणि
व्याघ्रची चामडी किंवा कातडी घालतात. हस्ती म्हणजे हत्ती आणि व्याघ्र म्हणजेच वाघ
किंवा सिंह. हत्ती हे अभिमानाचं आणि वाघ हिंसेचे प्रतीक आहे. शिवजींनी अहंकार आणि
हिंसा दोघांना डांबून ठेवले आहेत. वाघ शक्ती आणि सत्तेचे प्रतीक आहे आणि शक्तीच्या
देवीचं वाहन आहे. भगवान शिव नेहमीच या वर बसतात किंवा धारण करतात. हे दर्शविणारे
आहे की शिव हे शक्तीचे स्वामी आहेत आणि सर्व शक्ती पासून हे वर आहेत.
९) शिव कुंडळ
हिंदू धर्मात कान टोचण्याचा
संस्कार सोहळा असतो. शैव, शक्ती आणि नाथ संप्रदायामध्ये
दीक्षा घेताना कान टोचून त्यात मुद्रा किंवा कुंडळे घालण्याची पद्धत आहे प्राचीन
मूर्तींमध्ये शिव आणि गणपतींच्या कानात सर्पकुंडळे, उमा आणि
इतर देवींच्या कानात शंख किंवा पत्रकुंडळे आणि विष्णूंच्या कानात मकर कुंडळे
दिसतात.
दोन कानातले ज्यांना 'अलक्ष्य'
(कोणत्याही माध्यमातून दर्शविला जाऊ शकत नाही), आणि निरंजन (जे नश्वर डोळ्याने बघितले जाऊ शकत नाही) देवानेच घातले आहेत.
लक्षात घेण्यासारखे असे की देवांच्या डाव्या कानातील कुंडळे स्त्री रूपाने वापरली
आहेत आणि उजव्या कानातील कुंडळे पुरुष स्वरूपाने वापरलेले आहेत. दोन्ही कानातील
कुंडळे शिव-शक्तीच्या स्वरूपाचे सृष्टीच्या सिद्धांताचा प्रतिनिधित्व करतात.
१०) चंद्र
शिवाचे एक नाव "सोम"
देखील आहे. सोमचे अर्थ आहे चंद्र. शिवाने चंद्रमा धारण करणं म्हणजे मनाला आपल्या
ताब्यामध्ये घेण्याचे प्रतीक आहेत. जगातील पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ येथे
चंद्रमानेच स्थापिले होते. मुळातच शिवाचे सगळे सण आणि उत्सव चन्द्रमासावर अवलंबीत
असतात. शिवरात्री, महाशिवरात्री इत्यादी शिवाशी निगडित
सणांमध्ये चंद्रकलांचे महत्व आहेत. हे अर्धचंद्र शैवपंथी आणि चंद्रवंशीचे पंथाचे
प्रतीक आहे. मध्य अशियात हे त्या जातींच्या लोकांच्या झेंड्यावर बनलेले असायचे.
चंगेज खानच्या झेंड्यावर अर्धचंद्र असे. या अर्धचन्द्राचे झेंड्यावर असल्याचं एक
वेगळाच इतिहास आहे.
११) जटा आणि गंगा
शिव हे अंतराळाचे देव आहेत.
त्यांचे नाव व्योमकेश असे, तर आकाश त्यांची जटा आहेत. जे
वातावरणाचे प्रतीक आहेत. वायू आकाशात पसरलेली असते. सौरमंडळाच्या वरील
परमेष्ठीमंडळ आहे. त्याचा अर्थपूर्ण घटकाला गंगा म्हटले आहेत. म्हणून गंगा
शिवाच्या जटांमध्ये वाहते. शिव रुद्रस्वरुप, तापट आणि
विध्वंसक रूप घेतलेले आहेत. गंगेला जटेमधे धारण केल्यापासूनच शिवाला पाणी
घालण्याची प्रथा सुरु झाली. ज्यावेळी गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणावयाचे ठरले
तेव्हा हा प्रश्न उद्भवला की गंगेच्या या अफाट वेगामुळे पृथ्वीला छिद्र पडू शकतो,
त्यामुळे गंगा पाताळात सामावले. अश्या परिस्थितीत भगवान शंकराने
गंगेला आपल्या जटेमधे बसवले आणि मगच गंगा पृथ्वीवर अवतरविली. गंगोत्री
तीर्थक्षेत्र या घटनेचे साक्षीदार आहेत.
१२) वासुकी आणि नंदी
वृषभ हे शिवाचे वाहन आहेत. ते
नेहमीच शिवासोबत असतात. वृषभ म्हणजे धर्म. मनुस्मृतीनुसार 'वृषो
हि भगवान धर्म:
'. वेदांनी धर्माला ४ पायांचे प्राणी
म्हटलं आहे. त्यांचे ४ पाय म्हणजे धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष आहे. महादेव या ४ पाय असलेल्या
वृषभाची स्वारी करतात. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्याचा स्वाधीन आहेत. एका मान्यतेनुसार,
वृषभाला नंदी देखील म्हणतात, जे शिवाचे एक गण
आहे. नंदीनेच धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, कामशास्त्र आणि मोक्षशास्त्राची रचना केली होती. त्याचप्रमाणे शिवाला
नागवंशींशी जवळीक होता. नाग कुळाचे सगळे लोकं शिवक्षेत्र हिमालयात वास्तव्यास
होते. काश्मिरातील अनंतनाग या नागवंशीचे गढ असे. नागकुळातील सर्वजण शैव धर्माचे
पालन करायचे. भगवान शिवाचे नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नावानेच स्पष्ट आहे की
नागांचे इष्ट देव असल्यामुळे शिवाचे नागाशी सलोख्याचे संबंध आहे. भारतात
नागपंचमीला नागांच्या पूजेची परंपरा आहे. विरोधी भावनांमध्ये सुसंवाद स्थापित
करणारे शिव नाग किंवा सापासारख्या भयंकर जीवाला आपल्या गळ्यातील हार बनवतात.
गुंडाळलेला नाग किंवा साप जखडलेल्या कुंडलिनीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत.
साभार.....
(सतीश अलोणी)
अमोघशिवकवचम -
अमोघशिवकवचम -
ऋष्यादिन्यासः
ॐ ब्रह्मऋषये नमः शिरसि| अनुष्टुप छन्दसे नमः
मुखे|श्री सदाशिवरुद्रदेवताय नमः हृदि|ह्रीं
शक्तये नमः पादयो:|वं कीलकाय नमः नाभौ|श्रीं
ह्रीं क्लीमीती बीजाय नमः गुह्ये|विनियोगाय नमः सर्वांगे|
अथ करन्यासः
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ ह्रीं रां सर्वशक्तीधाम्ने
ईशानात्मने अड्गुष्ठाभ्यां नमः|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ नं रीं नित्यतृप्तीधाम्ने
तत्पुरुषात्मने तर्जनीभ्यां स्वाहा|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ मं रूं अनादिशक्तीधाम्ने अघोरात्मने
मध्यमाभ्यां वषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ शिं रैं स्वतंत्रशक्तीधाम्ने
वामदेवात्मने अनामिकाभ्यां हुम|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ वां रौं अलुप्तशक्तीधाम्ने
सद्योजातात्मने कनिष्ठिकाभ्यां वौषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ यं रः अनादिशक्तीधाम्ने सर्वात्मने
करतलकरपृष्ठाभ्यां फट|
हृदयाद्यड्ग्न्यासः
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ ह्रीं रां सर्वशक्तीधाम्ने
ईशानात्मने हृदयाय नमः|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ नं रीं नित्यतृप्तीधाम्ने
तत्पुरुषात्मने शिरसे स्वाहा|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ मं रूं अनादिशक्तीधाम्ने अघोरात्मने
शिखायै वषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ शिं रैं स्वतंत्रशक्तीधाम्ने
वामदेवात्मने कवचाय हुम|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ वां रौं अलुप्तशक्तीधाम्ने
सद्योजातात्मने नेत्रत्रयाय वौषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ यं रः अनादिशक्तीधाम्ने सर्वात्मने
अस्त्राय फट|
अथ ध्यानम
वज्रदंष्ट्रं त्रिनयनं कालकण्ठ्मरिंदमम्|सहस्त्रकरमत्युग्रम
वन्दे शम्भुमुमापतिम||
ऋषभ उवाच
अथापरं सर्वपुराणगुह्यं नि:शेष्पापौघहरं पवित्रम| जयप्रदम सर्वविपद्विमोचनम वक्ष्यामि शैवं कवचं हिताय ते||
नमस्कृत्य महादेव विश्वव्यापीनमीश्वरम्|वक्ष्ये
शिवमयंवर्म सर्वरक्षाकरम नृणाम||१||
शुचौ देशे समासीनो यथावतकल्पितासन:| जितेंद्रियोजितप्राण्श्चिंतयेच्छिवमव्ययम||२||
हत्पुण्ड्रीकान्तरसंनिविष्टं स्वतेजसा व्याप्तनभोवकाशम्|अतीन्द्रियंसूक्ष्ममनन्तमाद्यं ध्यायेतपरमानन्दमहेशम||३||
ध्यानावधूताखिलकर्मबन्धश्चिरं चिदानन्द्निमग्नचेता:|षडक्षरन्यासमाहितात्मा शैवेन कुर्यात कवचेन रक्षाम||४||
मां पातु देवोSखिलदेवतात्मा संसारकूपे पतीतं
गभीरे|तन्नम दिव्यं वरमंत्रमूलं धुनोतु मे सर्वमघं हृदिस्थं||५||
सर्वत्र मां रक्षतु विश्वमूर्तिज्योतिर्मयानन्दघनश्चिदात्मा|अणोरणीयानुरूशक्तीरेकः स ईश्वरः पातु भयादशेषात||६||
यो भूस्वरूपेण्बिभर्तिविश्वं पायात स भूमेर्गिरीशो Sष्ट्मूर्ति:|योSपां स्वरूपेण
नृणां करोति संजीवनं ससोवतु मांजलेभ्य||७||
कल्पावसाने भुवनानि दग्ध्वा सर्वाणि यो नृत्यति भूरिलीलः|स ककालरुद्रोवतु मांदवाग्ने र्वात्यादिभीतेर्खिलाच्च तापात||८||
प्रदीप्तविद्युतकनकावभासो विद्यावराभीतीकुठारपाणि:|चतुर्मुख्स्तत्पुरुषस्त्रिनेत्रः प्राच्यां स्थितं रक्षतु मामजस्त्रम||९||
कुठारवेदाड्कुशपाशशूल कपाल्ढक्काक्षगुणानदधान्|चतुर्मुखोनीलरुचिस्त्रीनेत्रः पायादघोरो दिशी दक्षीणस्याम||१०||
कुंदेन्दुशड्ख्स्फटीकावभासो वेदाक्षमालावरदाभयाड़कः|त्र्यक्षचतुर्वक्त्र उरूप्रभावः सससद्योधिजातोवतु मां प्रतीच्याम||११||
वराक्षमालाभयटड्कहस्तः सरोजकि़ज्ज्ल्क्समानवर्णः|त्रिलोचनश्चारूचतुर्मुखो मां पायादुदीच्यां दीशी वामदेव||१२||
वेदाभयेष्टाड्डकुश्पाशटंक कपालढक्काक्षशूलपाणि:|सितद्युति: पंचमुखोSवतान्मा मीशान उर्ध्वं
परमप्रकाशः||१३||
मूर्धान्म्व्यान्ममचंद्रमौलि र्भालं ममाव्यादथ भालनेत्र:|नेत्रे ममाव्याद भगनेत्रहारी नासां सदा रक्षतु विश्वनाथ||१४||
पायाच्छ्रुति मे श्रुतीगीत्कीर्ति: कपोलमव्यात सततः कपालि|वक्त्रः सदा रक्षतु पंचवक्त्रो जिव्हां सदा रक्षतु वेदजिव्हः||१५||
कण्ठं गीरीशोSवतु नीलकण्ठः पाणिद्वयं पातु
पिनाकपाणि:|दोर्मुलमव्यान्ममधर्मबाहु र्वक्षस्थलं
दक्षमखान्त्कोव्व्यात||१६||
ममोदरं पातु गिरीन्द्रधन्वा मध्यं ममाव्यादमदनान्तकारी|हेरम्ब्तातो मम पातु नाभिंपायात कटि धूर्जटिरीश्वरो मे||१७||
उरुद्वयं पातु कुबेरमित्रोजानुद्वयं मे जजगदीश्वरोव्यात्|जड्घायुगं पुड्गवकेतुरव्यात पादौ ममाव्यात सुरवंद्यपाद||१८||
महेश्वर: पातु दिनादियामे मां मध्ययामेवतु वामदेव:|त्रियंबकः पातु तृतीययामे वृषध्वजः पातु दिनान्तयामे||१९||
पायान्निशादौ शशिशेखरो मां गड्गाधरो रक्षतु मां नीशीथे|गौरीपति: पातु निशावसाने मृत्युंजयो रक्षतु सर्वकालम||२०||
अन्तस्थितम रक्षतु शंकरो मां स्थाणु सदा पातु बहि:स्थितं माम्|तदन्तरे पातु पति: पशुनां सदाशिवो रक्षतु मां समन्तात||२१||
तिष्ठन्तमव्याद्भुवनैकनाथ: पायाद व्रजन्तं पप्रमथधिनाथः|वेदान्त्वेद्योवतु मां निषण्णं मामाव्ययः पातु शिवःशयानम||२२||
मार्गेषु मां रक्षतु नीलकण्ठ शैलादिदुर्गेषुपुरत्रयारि:
अरण्यवासादिमहाप्रवासे पायान्मृगव्याधौदारशक्ति:||२३||
कल्पान्त्काटोपपटुप्रकोपः स्फुटाट्टहासोच्चलिताण्ड्कोशः|घोरादिसेनार्ण्वदुर्निवार महाभयाद रक्षतु वीरभद्र||२४||
पत्यश्वमातड्ग्घटावरुथ्सहस्त्रलक्षायुतकोटीभीषणम
अक्षौहीणीनांशतमाततायिनां छिन्द्यान्मृडोघोरकुठारधारया||२५||
निहन्तु दस्युनप्रलयानलार्चिर्ज्वलत त्रिशूलं त्रिपुरांतकस्य
शार्दूलसिंहर्शवृकादिहिंस्त्रान्संत्रायत्वीशधनु: पिनाकम||२६||
दु:ख्प्रदुश्शकुन्दुर्गतिदौर्मनस्दुर्भिक्ष्यदुर्व्यसन्दुस्सहदुर्यशांसि
उत्पाततापवीष्भीतीमसदग्रहार्तिव्याधींश्च नाशयतु मे जगतामधीश||२७||
ॐ नमो भगवते सदाशिवाय सकलतत्वात्मकाय सकलतत्वविहाराय
सकललोकैककर्त्रे सकललोकैकभर्त्रे सकललोकैकहर्त्रे सकललोकैकगुरवे सकललोकैकसाक्षिणे
सकलनिगमगुह्याय सकलवरदप्रदाय सकलदुरितार्तिभंजनाय सकलजगदभयंकराय सकललोकैकशड्कराय
शशांड्क्शेखराय शाश्वत निजाभासाय निर्गुणाय निरुपमाय नीरुपाय निराभासाय निरामयाय
निष्प्रपंचाय निष्कलंकाय निर्द्वंद्वाय नि:संड्गाय निर्मलाय निर्गमाय
नित्यरुपविभवाय निरुपमविभवाय निराधाराय नित्यशुद्धबुद्धपरिपूर्ण्सच्चिदानंदाद्वयाय
परमशांत प्रकाशतेजोरूपाय जय जय महारूद्र महारौद्र भद्रावतार दु:खदावदारण महाभैरव
कालभैरव कल्पान्तभैरवकपालमालाधर खट्वाड्ग्खड्ग्चर्म्पाशाड्कुश्दमरूशूल्चाप्बाण्गदाशक्तीभिन्दीपाल
तोमरमुसलमुद्गरपट्टिशपरशुपरिघभुशुण्डिशतघ्नि चक्राआयुधभीषणकर सहस्त्रमुख
दंष्ट्राकरालविकटाट्टहासविस्फारीत्ब्रह्मांडमंडल्नागेंद्रकुंडल नागेंद्रहार
नागेंद्रवलय नागेंद्रचर्मधर मृत्युंजय त्र्यंबक त्रिपुरांतक विरुपाक्ष विश्वेश्वर
विश्वरूप वृषभवाहन विषभूषण विश्वतोमुख सर्वतो रक्ष रक्ष मा ज्वल ज्वल
महामृत्युभयपमृत्युभयं नाशय नाशय रोगभयमुत्सादयोत्सादय विषसर्पभयं शमय शमय चोरभयं
मारय मारय मम शत्रुनुच्चाटयोच्चाटय शूलेन विदारय विदारय कुठारेण भीन्धी भीन्धी
खड्गेन चीन्धी चीन्धी खट्वाड्गेन विपोथय विपोथय मूसलेन निष्पेषय निष्पेषय बाणै:
संताडय सांताडय रक्षांसि भीषय भीषय भूतानि विद्रावय विद्रावय
कूष्माण्ड्वेताल्मारीगण ब्रह्मराक्षसान संत्रासय संत्रासय माम्भयं कुरु कुरु
वित्रस्तं मामाश्वासयाश्वासय नरकभयान्मामोद्धारयोद्धारय संजीवय संजीवय
क्षुत्तुड्भ्यां मामाप्याययाप्यायय दु:खातुरं मामानन्दयानन्दय शिवकवचेन
मामाच्छादयाच्छादय त्र्यंबक सदाशिव नमस्ते नमस्ते नमस्ते|
ऋषभ उवाच
इत्येत कवचं शैवं वरदं व्याहृतं मया|सर्वबाधाप्रशमनं
रहस्यं सर्वदेहिनां||२८||
यःसदा धारयेन्मर्त्यः शैवं कवचमुत्तमम्|न तस्य
जायते क्वपि भयं शम्भोर्नुग्रहात||२९||
क्षीणार्युमृत्युमापन्नो महारोगहतो Sपि वा|सद्यः सुखमवाप्नोति दीर्घमायुश्च विन्दति||३०||
सर्वदारिद्र्यशमनं सौमंगल्यविवर्धनं यो धत्ते कवचं शैवं स देवैरपि
पूज्यते||३१||
महापातकसंघातैर्मुचते चोपपातकै:|देहान्ते
शिववाप्नोति शिववर्मानुभावतः||३२||
त्वमपिश्रद्धया वत्स शैवं कवचमुत्तमम|धारयस्व
मया दत्तं स्द्य श्रेयो ह्रावाप्स्यसि||४०||
इति श्रीस्कंदमहापुराणे एकाशीतीसाहस्त्रयांतृतीये
ब्रह्मोत्तरखंडे अमोघ शिवकवचं संपूर्णं|
श्री रुद्राष्टक
श्री रुद्राष्टक
नमामी शमीशान निर्वाणरूपं।
विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं॥
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं।
चिदाकाशमाकाशवासं भजेsहं॥१॥
निराकामोंकारमूलं तुरीयं।
गिरा ग्यान गोतीतमीशं गिरीशं।।
करालं महाकाल कालं कृपालं।
गुणागार संसारपारं नतोsहं॥२॥
तुषाराद्रि संकाश गौरं गभीरं।
मनोभूत कोटि प्रभा श्रीशरीरं॥
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गंगा।
लसभ्दालबालेन्दु कंठे भुजंगा॥ ३॥
चलत्कुंडलं भ्रू सुनेत्रं विशालं।
प्रसन्नाननं नीलकंठं दयालं॥
मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं।
प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि॥४॥
प्रचंडं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं।
अखंडं अजं भानुकोटिप्रकाशं॥
त्रयः शूल निर्मूलनं शूलपाणिं।
भजेsहं भवानीपतिं भावगम्यं॥५॥
कलातीत कल्याण कल्पान्तकारी।
सदा सज्जनानन्ददाता पुरारी॥
चिदानन्द सन्दोह मोहापहारी।
प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी॥६॥
न यावद् उमानाथ पादारवन्दिं।
भजंतीह लोके परे वा नराणां॥
न तावत्सुखं शांति सन्तापनाशं।
प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं॥७॥
न जानामि योगं जपं नैव पूजां।
नतोsहं सदा सर्वदा शंभु तुभ्यं॥
जरा जन्म दुःखौद्य तातप्यमानं।
प्रभो पाहि आपन्नमामीश शंभो॥८॥
श्लोक -
रुद्राष्टकमिद्र प्रोक्तं विप्रेण हरतोषये
ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शंम्भुः प्रसीदति॥९॥
अनादिकल्पेश्वरस्तोत्रम्
अनादिकल्पेश्वरस्तोत्रम्
कर्पूरगौरो भुजगेन्द्रहारो गंगाधरो लोकहितावतारः।
सर्वेश्वरो देववरोsप्यघोरो योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।१।।
कैलासवासी गिरिजाविलासी श्मशानवासी स्वमनोनिवासी।
काशीनिवासी विजयप्रकाशी योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।२।।
त्रिशूलधारी भवदुःखहारी कंदर्पवैरी रजनीशधारी।
कपर्दधारी भजकानुसारी योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।३।।
लोकाधिनाथः प्रमथाधिनाथः कैवल्यनाथः श्रुतिशास्त्रनाथः।
विद्याधिनाथः पुरुषार्थनाथो योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।४।।
लिंगं परिच्छेत्तुमधोगतोयस्य नारायणश्चोपरि लोकनाथः।
बभूवतुस्तावपि नो समर्थौ योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।५।।
यं रावणस्तांडवकौशलेन गीतेन चातोषयदस्य
सोsत्र।
कृपाकटाक्षेण समृद्धिमाप योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।६।।
सकृच्च बाणोsवनमय्य
शीर्षं यस्याग्रतः सोsप्यलभत्समृद्धिम्।
देवेन्द्रसंपत्त्यधिकां गरिष्ठां योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।७।।
गुणान्विमातुं न समर्थ एष शेषश्च जीवोsपि विकुंठितोsस्य।
श्रुतिश्च नूनं चकितं बभाषे योsनादिकल्पेश्वर एव सोsसौ।।८।।
अनादिकल्पेश उमेश एतत्स्तवाष्टकं यः
पठति त्रिकालम्।
स धौतपापोsखिललोकवंद्यं शैवं पदं यास्यति
भक्तिमांश्चेत्।।९।।
इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं
अनादिकल्पेश्वरस्तोत्रं संपूर्णम्।।
विश्वनाथाष्टकम्
विश्वनाथाष्टकम्
गङ्गातरंगरमणीयजटाकलापं
गौरीनिरन्तरविभूषितवामभागम्।
नारायणप्रियमनंगमदापहारं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥१॥
वाचामगोचरमनेकगुणस्वरूपं
वागीशविष्णुसुरसेवितपादपीठम्।
वामेनविग्रहवरेणकलत्रवन्तं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥२॥
भूताधिपं भुजगभूषणभूषितांगं
व्याघ्राजिनांबरधरं जटिलं त्रिनेत्रम्।
पाशांकुशाभयवरप्रदशूलपाणिं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥३॥
शीतांशुशोभितकिरीटविराजमानं
भालेक्षणानलविशोषितपंचबाणम्।
नागाधिपारचितभासुरकर्णपूरं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥४॥
पंचाननं दुरितमत्तमतङ्गजानां
नागान्तकं दनुजपुंगवपन्नगानाम्।
दावानलं मरणशोकजराटवीनां
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥५॥
तेजोमयं सगुणनिर्गुणमद्वितीयं
आनन्दकन्दमपराजितमप्रमेयम्।
नागात्मकं सकलनिष्कलमात्मरूपं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥६॥
रागादिदोषरहितं स्वजनानुरागं
वैराग्यशान्तिनिलयं गिरिजासहायम्।
माधुर्यधैर्यसुभगं गरलाभिरामं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥७॥
आशां विहाय परिहृत्य परस्य निन्दां
पापे रतिं च सुनिवार्य मनः समाधौ।
आदाय हृत्कमलमध्यगतं परेशं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम्॥८॥
वाराणसीपुरपतेः स्तवनं शिवस्य
व्याख्यातमष्टकमिदं पठते मनुष्यः।
विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं
सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षम्॥९॥
विश्वनाथाष्टकमिदं यः पठेच्छिवसन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥१०॥
॥इति श्रीविश्वनाथाष्टकं संपूर्णम्॥
शिव तांडव स्तोत्र ॥ 2
शिव तांडव स्तोत्र ॥
जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्।
डमड्डमड्डमड्डमनिनादवड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम ॥1॥
जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी ।
विलोलवी चिवल्लरी विराजमानमूर्धनि ।
धगद्धगद्ध गज्ज्वलल्ललाट पट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं ममं ॥2॥
धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुवंधुर-
स्फुरदृगंत संतति प्रमोद मानमानसे ।
कृपाकटा क्षधारणी निरुद्धदुर्धरापदि
कवचिद्विगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि ॥3॥
जटा भुजं गपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे ।
मदांध सिंधु रस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिंभर्तु भूतभर्तरि ॥4॥
सहस्र लोचन प्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसून धूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः ।
भुजंगराज मालया निबद्धजाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोर बंधुशेखरः ॥5॥
ललाट चत्वरज्वलद्धनंजयस्फुरिगभा-
निपीतपंचसायकं निमन्निलिंपनायम् ।
सुधा मयुख लेखया विराजमानशेखरं
महा कपालि संपदे शिरोजयालमस्तू नः ॥6॥
कराल भाल पट्टिकाधगद्धगद्धगज्ज्वल-
द्धनंजया धरीकृतप्रचंडपंचसायके ।
धराधरेंद्र नंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचने मतिर्मम ॥7॥
नवीन मेघ मंडली निरुद्धदुर्धरस्फुर-
त्कुहु निशीथिनीतमः प्रबंधबंधुकंधरः ।
निलिम्पनिर्झरि धरस्तनोतु कृत्ति सिंधुरः
कलानिधानबंधुरः श्रियं जगंद्धुरंधरः ॥8॥
प्रफुल्ल नील पंकज प्रपंचकालिमच्छटा-
विडंबि कंठकंध रारुचि प्रबंधकंधरम्
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे ॥9॥
अगर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-
रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम् ।
स्मरांतकं पुरातकं भावंतकं मखांतकं
गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे ॥10॥
जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुर-
द्धगद्धगद्वि निर्गमत्कराल भाल हव्यवाट्-
धिमिद्धिमिद्धिमि नन्मृदंगतुंगमंगल-
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥11॥
दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकमस्रजो-
र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः ।
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥12॥
कदा निलिंपनिर्झरी निकुजकोटरे वसन्
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन् ।
विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् ॥13॥
निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-
निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः ।
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं
परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥14॥
प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना ।
विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः
शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम् ॥15॥
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं
पठन्स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम् ।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नांयथा गतिं
विमोहनं हि देहना तु शंकरस्य चिंतनम ॥16॥
पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं
यः शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥17॥
॥ इति शिव तांडव स्तोत्रं संपूर्णम् ॥
|| कुञ्जिकास्तोत्रं ||
शिव उवाच
शृणु देवि प्रवक्ष्यामि कुज्जिकास्तोत्रमुत्तमम् ।
येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत् ॥ १ ॥
न कवचं नार्गालास्तोत्रं कीलकं न रहस्यकम् ।
न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चमान् ॥ २ ॥
कुज्जिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत्
।
अतिगुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम् ॥
३ ॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति
।
मारणं मोहनं वश्यं
स्तम्भ्नोच्चाटनादिकम् ।
पाठणमात्रेण संसिध्येत्
कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम् ॥ ४ ॥
मन्त्र
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायैविच्चे ॥ ॐ ग्लौं हुं क्लीं जूं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा ॥
इतिमन्त्रः ॥
नमस्ते रुद्ररुपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि ।
नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनि ॥ १ ॥
नमस्ते शुम्भ्रहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनि ॥ २ ॥
जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरुष्व मे ।
ऐंकारी सॄष्टिरुपायै ह्रिंकारी प्रतिपालिका ॥ ३ ॥
क्लींकारी कामरुपिण्यै बीजरुपे नमोऽस्तु ते ।
चामुण्डा चण्ड्घाती च यैकारी वरदायिनी ॥ ४ ॥
विच्चे चाभयादा नित्यं नमस्ते मन्त्ररुपिणि ॥ ५ ॥
धां धीं धूं धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्र्वरी ।
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु ॥ ६ ॥
हुं हुं हुंकाररुपिण्यै जं जं जं जम्भनादिनी ।
भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः ॥ ७ ॥
अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
धीजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा ॥
पां पीं पूं पार्वती पर्णा खां खीं खूं खेचरी तथा ।
सां सीं सूं सप्तशती देव्या मन्त्रसिद्धिं कुरुष्व मे ॥ ८ ॥
इदं तु कुञ्जकास्तोत्रं मन्त्रजागर्तिहेतवे ।
अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति ॥
यस्तु कुञ्जिकया देवि हीनां सप्तशतीं पठेत् ।
न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा ॥
इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वतीसंवादे कुञ्जिकास्तोत्रं
सम्पूर्णम् ।
श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह
🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...
Popular Blogs
-
आरती नित्यानंदची श्री सचिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।। प्रथमा दत्तघेसी। द्...
-
खंडोबाचे नवरात्र नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरा...
-
।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं , मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं , चिन्तामणि स्थेव...