आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये हजारो वर्षांपासून देव-देवता, ऋषी- मुनी यांनी लोक कल्याणार्थ बरीच स्तोत्र, मंत्र, श्लोक, वेद-पुराणे, आरत्या, विविध व्रत वैकल्ये, पूजा- विधी इत्यादी लिहून ठेवले आहेत. असे नित्योपयोगी लेखन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचा आपल्या आराध्य देवते प्रमाणे नित्यपाठ केल्यास आपल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
Blog Views
श्री सुर्यस्तुती
श्रीसूर्यस्तुति
श्री सूर्य स्तुती
जयाच्या रथा एकची चक्र पाही | नसे भूमि आकाश
आधार कांही ||
असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १ ||
करी पद्म माथां किरीटी झळाळी | प्रभा कुंडलांची शरीरा निराळी ||
पहा रश्मि ज्याची त्रिलोकासी कैसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || २ ||
सहस्रद्वये दोनशे आणि दोन | क्रमी योजने जो
निमिषार्धतेन ||
मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ३ ||
विधीवेदकर्मासी आधारकर्ता | स्वधाकार
स्वाहादि सर्वत्र भोक्ता ||
असे अन्नदाता समस्तां जनांसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ४ ||
युगें मंत्रकल्पांत ज्याचेनि होती | हरीब्रम्हरुद्रादि ज्या बोलिजेती ||
क्षयांती महाकाळरूप प्रकाशी | नमस्कार त्या
सुर्यनारायणासी || ५ ||
शशी तारका गोवुनी जो ग्रहाते | त्वरें मेरू वेष्टोनिया पुर्वपंथे ||
भ्रमें जो सदा लोक रक्षावयासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ६ ||
समस्ता सुरांमाजी तू जाण चर्या| म्हणोनिच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या ||
दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ७ ||
महामोह तो अंधकारासि नाशी | प्रभा शुद्ध
सत्वाची अज्ञान नाशी ||
अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ८ ||
कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची | न पाहू शके शत्रु त्याला विरंची ||
उभ्या राहती सिद्धी होऊनी दासी || नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ९ ||
फळे चंदने आणि पुष्पेकरोनी || पूजावें बरे
एकनिष्ठा धरोनी ||
मानी इच्छिले पाविजे त्या सुखासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || १० ||
नमस्कार साष्टांग बापा स्वभावे | करोनी तया भास्करालागि ध्यावे |
दरिद्रे सहस्त्रादी जो क्लेश नाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ११ ||
सुर्यस्तोत्रम् २
कल्याणकारी सूर्य स्तोत्र
|| कल्याणकारी
सूर्य स्तोत्र ||
विकर्तनो विवस्वांश्च मार्तण्डो भास्करो रविः।
लोक प्रकाशकः श्री माँल्लोक चक्षुर्मुहेश्वरः॥
लोकसाक्षी त्रिलोकेशः कर्ता हर्ता तमिस्रहा:।
तपनस्तापनश्चैव शुचिः सप्ताश्ववाहनः॥
गभस्तिहस्तो ब्रह्मा च
सर्वदेवनमस्कृतः।
एकविंशतिरित्येष स्तव इष्टः सदा रवेः॥
|| सूर्याची आरती ||
सूर्याष्टक स्तोत्र
|| सूर्याष्टक
स्तोत्र ||
आदि
देव: नमस्तुभ्यम प्रसीद मम भास्कर । दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमोअस्तु ते ॥
सप्त अश्व रथम आरूढम प्रचंडम कश्यप आत्मजम । श्वेतम पदमधरम देवम तम
सूर्यम प्रणमामि अहम ॥
लोहितम रथम आरूढम सर्वलोकम पितामहम । महा पाप हरम देवम त्वम सूर्यम
प्रणमामि अहम ॥
त्रैगुण्यम च महाशूरम ब्रह्मा विष्णु
महेश्वरम । महा पाप हरम देवम त्वम सूर्यम प्रणमामि अहम ॥
बृंहितम तेज: पुंजम च वायुम आकाशम एव च
। प्रभुम च सर्वलोकानाम तम सूर्यम प्रणमामि अहम ॥
बन्धूक पुष्प संकाशम हार कुण्डल भूषितम
। एक-चक्र-धरम देवम तम सूर्यम प्रणमामि अहम ॥
तम सूर्यम जगत कर्तारम महा तेज:
प्रदीपनम । महापाप हरम देवम तम सूर्यम प्रणमामि अहम ॥
सूर्य-अष्टकम पठेत नित्यम ग्रह-पीडा
प्रणाशनम । अपुत्र: लभते पुत्रम दरिद्र: धनवान भवेत ॥
आमिषम मधुपानम च य: करोति रवे: दिने ।
सप्त जन्म भवेत रोगी प्रतिजन्म दरिद्रता ॥
स्त्री तैल मधु मांसानि य: त्यजेत तु
रवेर दिने । न व्याधि: शोक दारिद्रयम सूर्यलोकम गच्छति ॥
श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह
🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...
Popular Blogs
-
आरती नित्यानंदची श्री सचिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।। प्रथमा दत्तघेसी। द्...
-
खंडोबाचे नवरात्र नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरा...
-
।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं , मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं , चिन्तामणि स्थेव...