Blog Views

समर्थ रामदास स्वामी रचित शिवस्तुती...

 समर्थ रामदास स्वामी रचित शिवस्तुती...

नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ॥

शिरीं जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ॥

अंगां लावूनियां राख । मुखीं राम नाम जाप ॥

भक्तां प्रसन्न नाना परी । अभयंकर ठेऊनि शिरीं॥

दास ह्मणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा॥

:- समर्थ रामदास स्वामी

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs