खंडोबा
महाराज तळी आरती||
॥
जय मल्हार ॥
बोल
खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा
येळकोट ॥
येळकोट
येळकोट जय म ल्हार॥
हर
हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा
चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची
जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा
घोडा॥ पाई तोडा॥
कमर
करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात
कंठी॥ मोहन माळा॥
ङोईवर
शेला॥ अंगावर शाल॥
सदा
हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार
खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती
करी॥ देवा ओवाळी ॥
नाना
परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ
लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा
भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट
येळकोट जय मल्हार॥