शारदास्तवन
|| शुक्लांब्रम्हविचारसारपरमांआद्यांजगत्धारीणीम्
वीणांपूस्तकधारीणीम् अभयदांजाड्यांतराढ्या पहा||
||हस्तेस्फाटीकमाणिकाम् विदधतिम् पद्मासने संस्थिता वंदे ताम्
परमेश्वरी भगवती बुध्दिप्रदाम् शारदा
आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये हजारो वर्षांपासून देव-देवता, ऋषी- मुनी यांनी लोक कल्याणार्थ बरीच स्तोत्र, मंत्र, श्लोक, वेद-पुराणे, आरत्या, विविध व्रत वैकल्ये, पूजा- विधी इत्यादी लिहून ठेवले आहेत. असे नित्योपयोगी लेखन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचा आपल्या आराध्य देवते प्रमाणे नित्यपाठ केल्यास आपल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...