कर्पूर गौरं करुणावतारम,
संसार सारम भुजगेन्द्र हारं
सदावसंतम हृदयारविन्दे,
भवं भवानी सहितं नमामि
कर्पूर पूरेण मनोहरेण,
सुवर्ण पात्राम जग सांगतेन
प्रदीप्त वासाय स्तव सांगतेन,
निरञ्जनम तं जगदीश कुर्यात...
आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये हजारो वर्षांपासून देव-देवता, ऋषी- मुनी यांनी लोक कल्याणार्थ बरीच स्तोत्र, मंत्र, श्लोक, वेद-पुराणे, आरत्या, विविध व्रत वैकल्ये, पूजा- विधी इत्यादी लिहून ठेवले आहेत. असे नित्योपयोगी लेखन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचा आपल्या आराध्य देवते प्रमाणे नित्यपाठ केल्यास आपल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...