।। आरती दत्ताची ।।
जयदेव जयदेव जय यतियूथपते ।। मामुद्धरनरसिंह सरस्वतिविमलमते ।। धृ ।।
काषायांबरखंडसुनिर्मितकौपीनं ।। दंडकमंडलु मंडनमंडितमूर्धानं ।। रिपुमंडलमदखंडन पंडितविज्ञानं ।। योगकलाकलिताखिलत्वंपद महिमानम् ।।१।।
पद्मासन विजयश्रीसेवित पादायं ।। अर्धोन्मीलित नयननिरीक्षित नासानं प्रणवांतःप्रतिपाद्यस्वानुभवैकाग्रं ।। जगदुध्दामनिधामनिजगदीक्षाव्यग्रम् ।। २।।
हरिकीर्तनसमयाधृतवैकुंठनिवासं ।। पंचीकरणमहावागुपदेशविलासं ।। निजनैगममहिमामृतवंतंचिद्वासं ।। वंदेरुक्मसुताचित पादुकमविनाशं ।॥ ३॥