यज्ञोपवीत (जानवे )धारण
विधी
द्विराचम्य । ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । ॐ
गोविंदाय नमः । श्री कृष्णाय नमः । वरदमूर्तये श्रीमन्महागणपतये नमः ।
निर्विघ्नमस्तु । तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव चं । योगश्च करणं चैव
सर्व विष्णुमयं जगत् । अद्येत्यादि वर्तमान एवं गुन विशेषणविशिष्टायां शुभ
पुण्यतिथौ । मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्तर्थं श्री परमेश्वर
प्रीत्यर्थं उपाकर्मांगत्वेन यज्ञोपविताभिमंत्रणं धारणं च करिष्ये ।(उदक सोडावे.)
तीन पदराचे यज्ञोपवीत प्रथम घ्यावे. ब्रह्मगाठीजवळ ते डाव्या आंगठ्यात अडकवावे व उर्वरीत
भाग गोळा करून मुठीत धरावे.
त्या यज्ञोपवीतावर उजव्या हाताने पाणी घालून ते
भिजवावे.त्यावेळी म्हणावे,
ब्रह्मणे नमः । विष्णवे नमः । रुद्राय नमः । त्र्यंबकाय नमः । आपो
देव्य ऋषीणां विश्वधात्र्यो दिव्यामदन्त्यौ याः शंकराः धर्मधात्र्यः ।
हिरण्यवर्णाः पावकाः शिवतमेनरसेन श्रेयसो मां जपंतु ॥अपवित्रः पवित्रो वा
सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
यज्ञोपविताचे एकंदर नऊ तंतू असतात त्यातील एकेक पदर धरीत म्हणावे-
परमेष्ठिनं प्रथम तंतौ न्यसामि । वन्हिं द्वितीय तंतौ न्यसामि ।
सर्पांस्तृतीय न्यसामि । चंद्रमसं चतुर्थ तंतौ न्यसामि । पितृन् पंचम तंतौ न्यसामि
। प्रजापतिं षष्ठं तंतौ न्यसामि । वायुं सप्त तंतौ न्यसामि । सूर्य़ं अष्टम तंतौ
न्यसामि । विश्वान् देवान् नवम तंतौ न्यसामि ।
यानंतर दहा वेळा खालील गायत्री मंत्र
म्हणावा...
यो देवः सवितास्माकं धियो धर्मादि गोचरे । प्रेयरेतस्य
तद्भर्गस्तवरेण्य्म उपास्महे ।
खालील मंत्र म्हणत यज्ञोपवीत सूर्यास दाखवावे.
परोरजः सवितुर्जातवेदो देवस्य भर्गो मनसेंद जजान । सुरेसाऽदः
पुनराविश्य चष्टे हंसं गृध्राणं नृषद्रिं गिरामिमः ॥
अशा प्रकारे यज्ञोपवीत सूर्यास दाखविल्यानंतर उजव्या हातातून
यज्ञोपवीत घालण्यास द्यावे.
यज्ञोपवीतं सहजं विधातुरनादिदिव्य परमं पवित्रम् ।
तेजोबलयुष्प्रमुज्ज्वलं च श्रेष्ठं स्वकण्ठे प्रतिमुंचएतत् ॥
असे म्हणून यज्ञोपवीत धारण करावे. पुन्हा द्विराचमन करावे.यजमानाची
सोडमुंज झाली असल्यास असेच तीन पदरांचे यज्ञोपवीत अभिमंत्रित करून धारण करावयास
द्यावे. त्यानंतर जीर्ण यज्ञोपवीत कमरे खालून पायातून काढावे. एक पदर तोडावा व
विसर्जन करावे.