Blog Views

ऐसा येई बा दत्ता दिगंबरा


ऐसा येई बा दत्ता दिगंबरा
अक्षय रूप अवतारा……

सर्वही व्यापक तूं श्रृतिसारा
अनुसया अत्रीकुमारा ………!!

काशी स्नान जप , प्रतिदिवशीं
कोल्हापूर भिक्षेसी
निर्मल  नदि तुंगा , जल प्राशी
निद्रा माहुर देशीं ……!!

झोळी लोंबतसे वाम करी
त्रिशूल डमरू धारी
भक्ता वरद सदा सुखकारी
देशील मुक्ती चारी ……¡¡

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs