Blog Views

आरती मंगेश महारूद्रा


आरती मंगेश महारूद्रा

मंगेश महारूद्रा, मंगेश महारूद्रा॥

जय पार्वती वरा, पार्वती वरा आरती ओवाळीन ।
शिव भोळया शंकरा, भोळ्या शंकरा मंगेश महारूद्रा...

आपुले म्हणवीशी, देशील आणिक हाती हसतील संतजन
कृपा सागर मुर्ती। मंगेश महारूद्रा...

सर्वत्र व्यापलासी, जळी स्थळी पाषीणी कृपेचा सागर हो
आम्हा पावे निर्वाणी मंगेश महारूद्रा...

विभूती व्यापलासी, गजचर्म परीधान वासुकी हार शोभे
आला कृष्ण शरण मंगेश महारूद्रा...


समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs