Blog Views

विठ्ठलाची आरती २


विठ्ठलाची आरती २

येई हो विठ्ठले माझे माउली थे।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।। ध।।

आलिया गेलिया हातीं धाड निरोप
पंढरपुरी आहे माझा मायबाप|| येई ॥ १॥

पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला।
गरूडावरी बैसोनि माझा कैवारी आला येई| ||

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नाना जीवेंभावें ओवाळी|| येई॥ ३॥

असो नसो भाव आम्हां तुझीया ठाया।
कृपा दृष्टी पाहे माझ्या पंढरीराया येई॥ ४॥


समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs