Blog Views

एकविरा देवीची आरती


एकविरा देवीची आरती

थेई हो एकविरा देवी माझे माउली थे।
माझे माऊली थे।
दोन्ही कर जोडूनि तुमची वाट मी पाहे ।। ध।।

आलीया गेलीया अंबे धाडी निरोप।
कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माया येई॥ १।।

पिवळी साडी ही कैसा गगनीं झळकली।
अंबे गगनीं झळकली।
व्याघ्रावरी बैसोनि माझी एकवीरा देवी आली २||

एकवीराचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।।
एकवीरा देवी नाम तुमचे भावें ओवाळी येई॥ ३॥


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs