Blog Views

हिरादेवी आईची आरती


हिरादेवी आईची आरती

जनितो तुजला हिरादेबी ठेवितो चरणी माधा, आई ठेवितो चरणी साधा।
अजाण आम्ही तुझी बालके तू आमची माता, आई तू आमची माता।।धृ।।

गत इच्छिले ते पावले दारी तुझ्या चेऊनी, आई दारी तुझ्था थेऊनी ।
देई आशिर्वाद आम्हा सर्वां प्रसन्न होऊनी, आई सर्बा प्रसतत होऊनी।।
गत गुंतले तुझ्याच पाथी भान नसे आम्हा, आई भान तसे आम्हा।।
अजाण आम्ही तुझी बालके... ।। १ ।।

टाळ, मृदंग, ढोल बाजुनी गात तुझे गातो, आई गात तुझे गातो।।
तुझिया नामी रंगुनिया आम्हा आंनद होतो, आई आम्हा आंनद होतो।।
शब्द बापुडे असे तरी तू घे मानुनी माता, आई तू घे मानुनी माता।।
अजाण आम्ही तुझी बालके... ।।२।।

मंगळवारी आरतीस मन प्रसन्न होते, आई मन प्रसन्न होते।
लहान थोर सारी जनता मंदिरात जमते, आई मंदिरात जमते ।।
शाब त्याचा जाळूनी त्यांना इच्छित वर याबा, आई इच्छित वर पाबा।।
अजाण आम्ही तुझी बालके... ।।३।।


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs