Blog Views

आरती रामदासाची


 ||आरती रामदासाची ||

आरतीरामदासा, आरतीरामदासा।
भक्तविरक्त इर्षा, विरक्त इर्षा।
उगवळा ज्ञानसुर्य उजळोनीप्रकाश,
लोनीप्रकाश आरती ॥१॥

साक्षातशंकराचा, साक्षात शंकराचा।
अवतार मारूती, अवतार मारूती।
कलिमाजी तेचिझाली।
रामदासांची मुर्ती, दासांची गुती। आरती ..॥२||

विसहोदशकांचा, विसहोदशकांचा।
दासबोध ग्रंथ केला, बोधग्रंथ केला।
जडीवा उध्दरीले।
नृपशिवासी तारीले, शिवासी तारिले। आरती.. ॥३॥

ब्रम्हचार्य व्रतज्याचे,ब्रम्हचार्य व्रत ज्याचे।
रामरूप सृष्टीपाहे,रूप सृष्टीपाहे।
कल्याणतिन्ही लोकी।
स्वामी सद्गुरू पाहे, सद्गुरूपाहे। आरती ॥४॥


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs