Blog Views

आरती ज्ञानराजाची


आरती ज्ञानराजाची

आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा।
महाकैवल्य तेजा कैवल्य तेजा।
सेवती साधुसंत मन वेधळा माझा,
वेधळा माझा आरती ज्ञानराजा॥१॥

लोपळे ज्ञान जगी, लोपळे ज्ञान जगी।
हित नेणती कोणी, नेणती कोणी।
अवतार पांडूरंग,नाम ठेविले ज्ञानी,
ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा ॥ २ ॥

कनकाचे ताट करी,कनकाचे ताट करी।
उभ्या गोपिका नारी,गोपिका नारी।
नारद तुंबरो हो । साम् गायन करी, गायन करी।
आरती ज्ञानराजा ३॥

प्रकट गृह्य बोले, प्रगट गृह्य बोले।
विश्व ब्रम्हाची केले, ब्रम्हाची केले।
राम जनार्दनी, पाथी मस्तक ठेविले,
मस्तक ठेविले। आरती ॥४॥


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs