Blog Views

पार्थिव गणेश पूजन संपूर्ण साहित्य व आवश्यक तयारी

पार्थिव गणेश पूजन
संपूर्ण साहित्य व आवश्यक तयारी

हळद -५० ग्रॅम
कुंकू-५० ग्रॅम
अष्टगंध-१ डबी
अक्षता- १ वाटी
अबिर - ५० ग्रॅम
गुलाल-५० ग्रॅम
शेंदूर - २५ ग्रॅम
रांगोळी-५०० ग्रॅम
अगरबत्ती-१०० ग्रॅम
धुप-५० ग्रॅम
कापुर वडी - ५० ग्रॅम

केळी व इतर फळे
हार-१
गजरा-१
नारळ-३
विड्याची पाने - १० नग
सुपारी-१० नग
बदाम-५ नग
खारीक-५ नग
सुट्टे पैसै - १० नाणी
गुळ खोबरं - १ वाट्या
पंचामृतासाठी - दुध, दही, तूप,

घरातील साहित्य
मोदक प्रसाद
चौरंग-१
तांब्याचे ताम्हणं -२
तांब्याचे तांबे-१
पळी पंचपात्री -१
समई-१
निरांजन -२
चमचे -५
ताटं.१
पातेलं - १

मघ,

अत्तर - १ बाटली
कापसाची वस्त्रे-१ नग
जानवी जोड-१ नग
फुलं, दुर्वा, बेल
तुळस
आंब्याचे डहाळे - १ नग

साखर (हे वेगवेगळे ठेवणे)
वाट्या / कागदी द्रोण - १५ नग
फुलवाती - १ पुडी
समई वाती - १ पुडी
ब्राह्मण दक्षिणा आणि शिधा

पाट-२
बसण्यासाठी आसनं ३
चादर / बैठक - १
तेल, तुप
काड्यापेटी
पुजेतील शंख व घंटी

खास फुलं - लाल कमळ व जास्वंद, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, शेवंती, गुलाब, पारिजातक
२१ प्रकारची पत्री (पान) - मोगरा, माका, बेल, पांढऱ्या दूर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर,
रुई, अर्जुनसादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ती पत्र,

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs