Blog Views

|| सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट ||

|| सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट ||

नमोचंड मार्तण्ड ता खड्गधारी || १ ||
उभा जेजुरीला असे सौख्यकारी || २ ||
करीं शूल शोभे तुज़ी थोर सत्ता || ३ ||
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा || ४ ||
अगा म्हाळसेच्या वरा देवराया || ५ ||
असावी शिरीं ती कृपाछत्र छाया || ६ ||
तुझ्यावीण आतां नसे कोण त्राता || ७ ||
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा || ८ ||


ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हाळसाभूषितांङ्कम् l
श्वेताश्वम् खडःगहस्तं विबुधबुध गणै सैव मानं कृतार्थे l
युक्तांघ्रि दैत्यमूघ्नी डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामम् l
नित्यंभक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृत्तं नित्यमोंकाररूपम् ll

सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट

येळकोट येळकोट जय मल्हार

कुलदैवत श्रीखंडोबा मल्हारी म्हाळसाकांता मार्तण्ड भैरवा कड़ेपठारचा राजा सदानंदाचा येळकोट माय

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs