सरस्वतीची कृपा प्राप्त करायची असेल तर खालील मंत्राचा जप करा.
मंत्र
प्रथम भारती नाम द्वितीयं सरस्वती।
तृतीयं शारदा देवी चतुर्थं हंसवाहिनी।।
पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा।
सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी।
नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी।
एकादशं चंद्रकान्तिद्र्वादशं भुवनेश्वरी।
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं च: पठेन्नर:।
जिह्वाग्रे वसते नित्यं ब्रह्मरूपा सरस्वती।
जप विधी...
- रोज सकाळी नित्यकर्म आणि स्रान केल्यानंतर माता
सरस्वतीच्या प्रतिमेची पंचोपचार पूजा करा.