Blog Views

।। श्री कृष्णाची आरती ।।

।। श्री कृष्णाची आरती ।।

 

ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाला ।।धृ।। 

चरणकमल ज्याचे अति सुकुमार। ध्वजवज्रांकुश ब्रीदांचे तोडर।।१ ॥ 

नाभिकमलीं ज्याचे ब्रह्ययाचें स्थान। हृदयीं पदक शोभे श्रीवलत्सलांच्छन।।२।। 

मुखकमल पाहतां सूखाचिच्या कोटी। वेधले मानस हारपली दृष्टी ।।३।। 

जडित मुगुट ज्याचा दैदिप्यमान। तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन।।४। 

एका जनार्दनी देखियलें रूप। रूप पाहता जाहले झालें तद्रूप।।५।। 

ओंवाळू आरती मदनगोपाळा। श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा।।

 


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs