Blog Views

साई बाबा आरती 2

आरती साईबाबा सौख्य दातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती ||

जाळुनिया अनंग सस्वरूपी राहे दंग |

मुमुक्षजना दावी निज डोळा श्रीरंग ॥ आरती साईबाबा ||

जयामनी जैसा भाव, तथा तैसा अनुभव दावीसी दयाधना ऐसा तुझा यो भाव || आरती साईबाबा ||

तुमचे नाम घेता, हरे संस्कृती व्यथा | अगाध तव करणी, मार्ग दावीसी अनाथा ॥ आरती साईबाबा ॥

कलियुगी अवतार, सगुणब्रम्ह साचार

अवतीर्ण झालासी, स्वामी दत्त दिगंबर | आरती साईबाबा ||

आठादिवसा गुरूवारी, भक्त करीती वारी । प्रभूपद पहावया, भवभरा निवारी || आरती साईबाबा ||

माझनीजदव्य ठेवा, तव चरणरज सेवा

मागणे हेची आता, तुम्हा देवाधी देवा || आरती साईबाबा ||

इच्छित दिन चातक, निर्मळ तोय निज सुख | पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक | आरती साईबाबा ||

श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs