Blog Views

आरती मंगेश महारूद्रा

आरती मंगेश महारूद्रा

मंगेश महारूदा, मंगेश महारूदा ॥ जय पार्वती वरा, पार्वती वरा आरती ओवाळीन | शिव भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा || मंगेश महारूदा....

आपुले म्हणवीशी, देशील आणिक हाती हसतील संतजन कृपा सागर मुर्ती मंगेश महारूद्धा....

सर्वत्र व्यापलासी, जळी स्थळी पाषीणी कृपेचा सागर हो आम्हा पावे निर्वाणी मंगेश महारूदा...

विभूती व्यापलासी, गजचर्म परीधान वासुकी हार शोभे

आला कृष्ण शरण मंगेश महारूदा....

श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs