Blog Views

आरती नारायणाची

विडा घ्या हो नारायण | कृष्ण जगत जीवना | विनवते रखुमाई दासी होवून मी काना विडा घ्या हो नारायणा ॥

वासना फोडूनिया चुर्ण केली सुपारी । भावार्थ कापुराने घोलीयेली निर्धारी ।। विडा घ्या हो नारायणा ||

शांती हे नागवेल, पाने घेवूनिया करी मी पणा जाळूनिया, चूना लावीला वरी ।। विडा घ्या हो नारायणा ॥

विवेकहा कात रंग रंगी रंगिला सुरंग | वैराग्य जायफळ, मिळविळे सकळ ॥ विडा घ्या हो नारायणा

दया हे जायपत्री, क्षमा लवंग आणिल्या | सुबुदधी बेलहोडे शिवारामे अर्पियेली ॥ विडा घ्या हो नारायणा ||

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs