Blog Views

आरती रामदासाची

आरती रामदासाची

आरती रामदासा, आरती रामदासा । भक्त विरक्त इर्षा, विरक्त इर्षा | उगवळा ज्ञानसूर्य उजळोनी प्रकाश, लोनी प्रकाश आरती ॥१॥

साक्षात शंकराचा, साक्षात शंकराचा। तार मारूती, अवतार मारूती । कलिमाजी तेचि झाली रामदासांची मुर्ती, दासांची मुती आरती..

विसहो दशकांचा, विसहो दशकांचा । दासबोध ग्रंथ केला, बोध ग्रंथ केला। जडजीवा उध्दरीले। नृप शिवासी तारीले, शिवासी तारिले | आरती ॥३॥

ब्रम्हचार्य व्रत ज्याचे, ब्रम्हचार्य व्रत ज्याचे । रामरूप सृष्टी पाहे, रूप सृष्टी पाहे । कल्याण तिन्ही लोकी। स्वामी सद्गुरू पाहे, सद्गुरू पाहे । आरती ॥४॥

समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs