Blog Views

बाप्पा आले हो आले

बाप्पा आले हो आले

बाप्पा आले हो आले। वाजत गाजत आले ।।

एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार || बाप्पा आले... ||१||

पाच, सहा, सात, आठ गणपतीला सोन्याचा पाट ।। बाप्पा आले....

नऊ, दहा, अकरा, बारा गणपतीला वाहू दुर्वा || बाप्पा आले...

तेरा, चौदा, पंधरा, सोळा गणपतीच्या पायात वाळा ||

बाप्पा आले...

सतरा, अठरा, एकोणीस, वीस गणपतीला मोदक एकवीस || बाप्पा आले...

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs