Blog Views

एकविरा देवीची आरती

एकविरा देवीची आरती

येई हो एकविरा देवी माझे माउली ये। माझे माऊली ये ॥ दोन्ही कर जोडूनि तुमची वाट मी पाहे || ध ||

आलीया गेलीया अंबे धाडी निरोप कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय।।
येई ।। १ ।।

पिवळी साडी ही कैसा गगनीं झळकली। अंबे गगनीं झळकली ।।

व्याघ्रावरी बैसोनि माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥

एकवीराचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।। एकवीरा देवी नाम तुमचे भावें ओवाळी ॥ येई || ३ ||

श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs