Blog Views

मंगलाष्ट्क

मंगलाष्ट्क
1
राजाभीमक रुक्मिणीस नयनी
देखोनी चिंता करी
ही कन्या सगुणा गुणां नृपवरा कोणास हि देईजे
आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्प म्हणे
रुक्मा बडील पुत्र त्यासी पुसणे कुर्यात सदा मंगलम

2
मच्छा पासूनी चार ते नरहरी
पर्यंत झाले कृती
भेता वामन परशुराम तिसरा
श्रीराम सीता पती
ऐसे हे अवतार सात बरवें
द्वापारीचा आठवा
श्रीकृष्ण बौद्ध कलीमाजी नववा
कलंकी पुढे दहावा
कुर्यात सदा मंगलम

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs